About Us

 Hello friends, 
www.gkspmpsc.com is Create and operated by Mayur S. Self Employee  Our aim is to provide  latest Current Affairs and all  jobs  vacancies  in Government sector in all over india. Various Students study hard and Ready for exam but they  miss the job due to lack of knowledge or  lack of on time notification  about recent Release jobs by Government of India . Our Website Aim is to provide such type of information  of goverment job alert to all students. Also on this website all the material you need for competitive exams is available. Such as current affairs, Q&A in one sentence and pdf files.
        नमस्कार ! आज मला खूप आनंद होत आहे कि मी  माझ्या कुवती प्रमाणे समाज हितासाठी  "www.gkspmpsc.com" हे संकेतस्थळ (website) सुरु केले  आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. प्रतेकाला आपल्या मनासारखी नोकरी मिळवने अत्यंत कठीण झाले आहे. असे घडण्याचे जास्तीत जास्त एक कारण आहे कि संबधित निघालेल्या भरतीची किवा जागेची माहिती आपल्या पर्यत पोहचत नाही. त्यापैकी एक महत्वाची  बाब  म्हणजे नोक-या नेमक्या कोठे व कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागात उपलब्ध होतात  हे आपल्याला  वेळेवर समाजत नाही.  व आपल्या हातातील संधी हुकते. कधी फॉर्म सुटले व कधी त्याची तारीख संपून गेली हे समजत नाही. त्या करिता मी  ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील मुला-मुलींसाठी रोजगाराच्या सर्व संधीची अचुक माहिती उपलब्ध व्हावी या साठी एक छोटासा प्रयत्न.

Post a Comment

0 Comments