General knowledge 2020 pdf in marathi | जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf


जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी Pdf  (General Knowledge 2020 Pdf in marathi)

एमपीएससी, राज्यसेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्यसेवक, राज्यशासनाच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे 50 प्रश्न pdf स्वरूपात. 

General knowledge 2020 pdf in marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf


जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
उत्तर- 11सप्टेंबर

 भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?
उत्तर- बेंगलोर

“करो या मरो” हा नारा महात्मा गांधींनी केव्हा दिला ?
उत्तर -1942

 भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ?
उत्तर -महर्षी कर्वे

 कसारा घाट कोणत्या दोन महामार्ग दरम्यान येतो?
उत्तर -नाशिक मुंबई

 आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे ?
उत्तर -अण्णा हजारे

 पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? 
उत्तर- गोदावरी

 भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते?
उत्तर- कलकत्ता

 वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो ?
उत्तर -राष्ट्रपती

 मदर तेरेसा यांना कोणत्या संशोधनाचा नोबेल पुरस्कार दिला होता?
उत्तर- शांतता

 फाउंटन पेन चा शोध कोणी लावला?
उत्तर -लुईस  वॉटरमन

सन 1981 साली कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला गेला?
 उत्तर -औरंगाबाद

 रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले महाराष्ट्रीय मानकरी कोण आहेत ?
उत्तर- विनोबा भावे

 सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?
 उत्तर - बुध ग्रह

 2  दोन खंडांत दरम्यान असलेला देश कोणता आहे ?
उत्तर -रशिया

 बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?
 उत्तर -रॉबर्ट क्लाइव्ह

 “समिधा” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
 उत्तर- साधना आमटे

 पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली ?
 उत्तर- 1एप्रिल  1951

 “सार्क” संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
 उत्तर - काठमांडू (नेपाळ) या ठिकाणी

 आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
 उत्तर - हेग (नेदरलँड याठिकाणी)

 शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
 उत्तर- इंदिरा गांधी

 लोणावळा व खंडाळा ही 2  थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?
 उत्तर- पुणे

 उपरा ही कोणाची कादंबरी आहे ?
 उत्तर- लक्ष्मण माने

जपान या देशाच्या संसद गृहास काय म्हणतात ?
उत्तर- डायट

विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर- राज्यपाल

 भारतात सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर- मध्य प्रदेश (एकूण 13)

 चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर -अलिबाग (रायगड या ठिकाणी)

 नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे ?
उत्तर- सातपुडा पर्वत रांग

चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही ?
उत्तर - 41%

 नागार्जुन सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - कृष्णा नदी

 “ रुरकेला लोह पोलाद प्रकल्प” कोणत्या राज्यात आहे?
उत्तर -ओरिसा

 भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कोठे आहे?
 उत्तर-  पेरांम्बुर 

किसान घाट कोणाचे समाधीस्थळ आहे ?
 उत्तर -चौधरी चरण सिंग

 शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?
 उत्तर- पंडित नेहरू

राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे?
 उत्तर - महात्मा गांधी

 माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे?
 उत्तर- महात्मा गांधी 

“समता” हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
 उत्तर -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

 सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
 उत्तर - धुपगड

 भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा कोणी मांडला ?
 उत्तर- मोरारजी  देसाई

“ राईट टू रिकॉल” हा कायदा राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
 उत्तर- पंजाब

 महाराष्ट्र राज्यात “ केंद्रीय कापूस संशोधन संस्था” कोठे आहे ?
 उत्तर- नागपूर या ठिकाणी

 कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते ?
 उत्तर- शिवाजी सागर

 सर्वात हलका धातू कोणता आहे?
 उत्तर- लिथियम

 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला?
 उत्तर - 1967

 “यू आर बॉर्न टू ब्लोझम”  हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
  उत्तर - डॉक्टर कलाम

 व्ही  शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
 उत्तर- कलाक्षेत्र

केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यात ------ या ठिकाणी आहे ?
 उत्तर- सातपाटी- रत्नागिरी

1924 मध्ये “महाराष्ट्र धर्म” हे वृत्तपत्र यांनी सुरू केले?
 उत्तर -विनोबा भावे

 भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
 उत्तर - लॉर्ड माउंट बॅटन

 सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे ?
उत्तर- जयपुर याठिकाणी

................................................................................................................................................................

General knowledge 2020 pdf in marathi,जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf, 50 gk चे प्रश्न pdf स्वरुपात डाउनलोड करा. खाली डाउनलोड बटन दिले आहे.
https://drive.google.com/open?id=15T3460x4Ul_IhMn4veS9lPYhRWQXb5Gw


You may also like :- 50 Gk Questions & Answers



Post a Comment

6 Comments

Thanks for comment..