जनरल नॉलेज पुस्तक PDF || मराठी प्रश्न उत्तरे || general knowledge Marathi

 मिञांनो सर्वच प्रकारच्या स्पर्धा परिक्षा साठी gk (general knowledge) चे प्रश्न हे विचारले जातात त्यासाठी आपले gk मजबूत असणे गरजेचे आहे. जवळपास 30 मार्कांसाठी जनरल नॉलेज चे प्रश्न विचारले जातात. (general knowledge Marathi) (मराठी प्रश्न उत्तरे) त्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्न देत आहे. आवडले तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.




सर्वांत गजबजलेले बंदर कोणते ?

उत्तर : रोटरडॅम (नेदरलँड)


पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?

उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)


महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?

उत्तर : 1438 मी.


गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?

उत्तर : ऋग्वेद


जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

उत्तर: हिरोशिमा


गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)


(जनरल नॉलेज पुस्तक PDF)


जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

उत्तर : इनलंड ताईपान


महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : नागपूर


संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ


टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?

उत्तर : जॉन लोगी बेअर्ड


सूर्यकुळातील सर्वांत मोठा उपग्रह कोणता ?

उत्तर: गनिमेड


भारताची पहिली महिला शासिका कोण होती?

उत्तर : रजिया सुलताना


आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण?

हरी नारायण आपटे 


तुळजापूर हे तुळजाभवानी देवीचे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:- उस्मानाबाद 


ताडोबा अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर:- 1955 रोजी झाली


पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?

उत्तर : तामिळनाडू


एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)


रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?

उत्तर : व्हिटॅमिन A


गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?

उत्तर : पंजाब


जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर 21 मार्च रोजी


अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?

उत्तर : संयुक्त अरब अमिरात


जनरल नॉलेज पुस्तक PDF मराठी प्रश्न उत्तरे general knowledge Marathi 


उन्हाळ्यात ख्रिसमस साजरा करणारे शहर कोणते ?

उत्तर: सिडणे


सूर्यमालेतील सूर्या पासून सर्वात लांब चा ग्रह कोणता ?

उत्तर :- नेपच्युन


महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत?

उत्तर:- 103


कपड्याचा शोध किती वर्षापूर्वी लागला ?

उत्तर:- 27000 वर्षापूर्वी 


श्री कृष्णाच्या मामाचे गाव कोणते आहे?

उत्तर:- मथुरा


पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात ?

उत्तर :- पृथ्वीवरील पाण्यामुळे 


प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा! 🙏

Post a Comment

12 Comments

Thanks for comment..