नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सध्या सुरू आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf, (general knowledge questions and answers marathi pdf) पोलीस भरती प्रश्न उत्तरे बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती 2024 मध्ये 100% उपयोगी पडतील. चला तर मग बघुयात महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती परिक्षेत तीव्र स्पर्धा निर्माण झालेली असल्यामुळे लेखी परिक्षेला खूपच महत्त्व आलेले आहे. अलीकडील काळात या परिक्षेची काठीण्य पातळी खूपच वाढली आहे. अर्थातच पोलीस भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी लेखी परिक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविणे आवश्यक आहे. यासाठी अभ्यासाबरोबरच यावर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणे, त्यांचे विश्लेषण करणे व त्या समजून घेणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सराव प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःला तपासणे व तयार करणे आवश्यक आहे. यामुळेच आमच्या दीर्घ अनुभवातून हे पोलीस भरती साठी चे महत्त्वाचे प्रश्न तयार केले आहेत.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf, general knowledge questions and answers marathi pdf
1. क्रेमलीन हे प्रमुख स्थळ ......या ठिकाणी आहे ?
उत्तर- मास्को
2. पवन ऊर्जा मध्ये भारताचे जगात ......स्थान आहे?
उत्तर- पाचवे
3. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी...... या ठिकाणी स्थित आहे?
उत्तर- पुणे
4. नारंग चषक....... खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर - बॅडमिंटन
5. कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला ?
उत्तर - सुरेश भट
25+ General knowledge Marathi 2023 PDF
6. नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा?
उत्तर - विधानार्थी
7. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते ?
उत्तर -किलो
8. माझा घोडा फारच सुंदर आहे या वाक्यातील सर्वनामिक विशेषण ओळखा ?
उत्तर - माझा
9. मनालीचे डोळे माझ्यासारख्या आहेत म्हणून तिला सर्व .....म्हणतात?
उत्तर - मीनाक्षी
10. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ? उत्तर - आग्नेय
11. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ?
उत्तर - रत्नागिरी
12. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?
उत्तर - कमळ
13. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे ?
उत्तर - 29%
14. दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता ?
उत्तर - शुक्र
15. जागतिक पातळीवरील लंडन येथील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी निवड झालेले महाराष्ट्रातील दारासिंग खुराणा हे कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहेत?
उत्तर - परभणी
16. कोणते विद्यापीठ QS रँकिंग नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?
उत्तर - JNU विद्यापीठ नवी दिल्ली.
17. WHO च्या हिपॅटायटीस अहवाल २०२४ नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर - दुसऱ्या
18. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन म्हणुन ११ एप्रिल हा दिवस साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
उत्तर - 2003 रोजी
19. 16 व्या वित्त आयोगात एकूण किती सदस्य झाले आहेत?
उत्तर - 04 सदस्य
20. जगातील सर्वात मोठा कॅमेरा कोणत्या देशाच्या संशोधकांनी तयार केला आहे?
उत्तर - अमेरिका
21. जागतिक होमिओपॅथी दीन म्हणुन 10 एप्रिल हा दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो?
उत्तर - सॅम्युअल हॅनेमल
22. नवीन ZIG नावाचे चलन कोणत्या देशाने लाँच केले आहे?
उत्तर - झिबॉम्बे
23. the idea of democracy हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर - सॅम पित्रोदा
24. जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
उत्तर - राफलेशिया अर्नोल्डिया
25. जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
उत्तर- इनलंड ताईपान.
26. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले जगातील महत्त्वाचे शहर कोणते आहे?
उत्तर - टोकियो
100 General knowledge Questions with answers
27. द रिव्होल्युशनरी' या HRA जाहीरनाम्याचे लेखक कोण होते ?
उत्तर - सचिंद्र नाथ सन्याल
28. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेली नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते?
उत्तर - नाशिक
29. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव (भगूर) कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - नाशिक
30. यावर्षीची कॅन्डीडेट्स बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - टोरांटो ,कॅनडा
तर मित्रांनो जनरल नॉलेज वरती हे महत्त्वाचे 30 प्रश्न होते. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायचे असतील तर डाऊनलोड बटणावर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता. वरती दिलेले 30 प्रश्न हे पोलीस भरती मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच हे प्रश्न उपयोगी पडतील. अशाच प्रश्नांसाठी आपल्या ब्लॉगला फॉलो करा धन्यवाद.
Download 👍
0 Comments
Thanks for comment..