30 + General knowledge Questions in Marathi pdf free || जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023

General knowledge Questions in Marathi pdf free : जनरल नॉलेज हा विषय असा आहे की त्याचा जेवढा करेल तेवढा अभ्यास कमीच आहे. आणि या विषयाची व्याप्ती एवढी मोठी आहे की विद्यार्थ्यांना कोणता अभ्यास करावा हे समजत नाही. तसे पाहायला गेले तर जनरल नॉलेज प्रश्न या विषयावरती जे प्रश्न असतात ते हातातले मार्क्स असतात. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा विभाग म्हणून जनरल नॉलेज हा विषय गणला जातो. या आर्टिकल मध्ये तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहेत.त्यामध्ये History , Current affairs, सामान्य ज्ञान Geography , इतिहास इत्यादीवर प्रश्न दिलेले आहेत. तुमच्या सरावासाठी या Article च्या शेवटी प्रश्नांची PDF File दिलेली आहे. ते तुम्ही Download करू शकता आणि तुमच्या वेळेनुसार सराव करू शकता.

General knowledge Questions in Marathi pdf free

General knowledge Questions in Marathi pdf free


Q. खालीलपैकी कोणाला नुकताच उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?

Ans- डॉ. सादिका नवाब


Q. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि US स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेस यांनी chennai मध्ये कवायत घेतली. त्या व्यायामाचे नाव काय आहे ?

ANS - Tarkash


Q. कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय Maths day म्हणुन साजरा करतात ?

Ans - श्रीनिवास रामानुजन


Q. पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या State मध्ये आयोजित करण्यात आला होता ?

Ans - West Bengal 


Q. अलीकडेच परदेशात UPI Payment ला परवानगी भारतातील पहिली फिनटेक कंपनी कोणती बनली आहे ?

Ans - फोन पे (Phon PE)


Q. जागतिक व्यापार संघटनेची सदस्य संख्या (सन २०१३ मधील स्थितीनुसार)—–इतकी आहे.

Ans - 159


Q. केंद्र शासनाने —– हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ Voters day म्हणून घोषित केला आहे.

Ans - 25 जानेवारी


जनरल नॉलेज पुस्तक PDF


Q. विमान उद्योगास वाहिलेला भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग कोठे उभारण्यात आला आहे?

Ans - हल्लर्गी (कर्नाटक)


Q. पहिला ‘वेस्ट टू हायड्रोजन’ प्रकल्प —- कोठे आहे?

उत्तर - महाराष्ट्र, पुणे 


Q. खालीलपैकी कोणाला पॉकेट हरक्यूलिस म्हणून ओळखले जाते?

Ans - मनोहर आईच


Q. देशाच्या खनिज उत्पादनात September महिन्यात किती % वाढ झाली आहे?

Ans - 11.5 टक्के 


Q. 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

Ans - कृष्णात खोत


Q. 2023 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले सात्विक Sairaj आणि chirag शेट्टी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

Ans - Badminton 


Q. ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन लायन याने नुकतेच कसोटी Cricket 🏏 मध्ये किती बळी पूर्ण केले आहेत?

Ans - 500 (Five hundred)


Q. भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे?

Ans - Surat


Q. मिस इंडिया USA 2023  स्पर्धेची Winner 🏆 कोण ठरली आहे?

Ans - रिजुल मैनी


Maharashtra State GK in Marathi... Read more


Q. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे?

Ans - उत्तरप्रदेश


Q. BCCI कडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे?

Ans - 7


Q. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Ans -  न्या. सुनिल शूक्रे


Q. YUVAI हा program कोणत्या मंत्रालयाने लाँच केला आहे?

Ans - इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


Q. हवामान बदल निर्देशांक 2023 च्या 57 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

Ans - 7 वा


Q. 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटना मध्ये Maharashtra राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

 Ans - 2 ऱ्या


Q. Under 14 राष्ट्रिय Footbal स्पर्धा कोठे होणार आहेत?

Ans - रांची (झारखंड)


Q. डॉ. प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

Ans - साहित्य 


(जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे) जनरल नॉलेज मराठी प्रश्न


Q. पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?

Ans -  भागलपूर वनक्षेत्र (बिहार)


Q. नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?

Ans - 1982


Q. भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड कोणते?

Ans - आसाम


Q. बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

Ans - 3 र्या


Q. केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे?

Ans - राजस्थान


Q. राजस्थान राज्यात सर्वाधिक किती कारागृहाची संख्या आहे?

Ans - 146


हे पण महत्वाचे प्रश्न बघा ....


                                                               PDF file Download


हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला या प्रश्नांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास नक्की कमेंट करून 
सांगू शकता .                      

Post a Comment

0 Comments