Police bharti GK one liner question and answers || police bharti GK one liner questions

 नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती तर मित्रांनो पोलीस भरती ची महाराष्ट्र मध्ये किती क्रेझ आहे हे सर्वांना माहीत असेलच, पोलीस भरती होण्यासाठी दरवर्षी खूप जण प्रयत्न करत असतात. आणि त्यातील बरेचसे विद्यार्थी यशस्वी होतात तर काहींना अपयश येते पण खचून न जाता बरेच विद्यार्थी प्रयत्न करत राहतात पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे आपण वन लाइनर प्रश्न आणि उत्तरे बघणार आहे. (Police bharti GK one liner question and answers)


Police bharti GK one liner question and answers


खालीलपैकी एड्स या रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?

 उत्तर- श्वेत पेशी


भारतीय चलनावरील कोणत्या नोटांवर गांधीजींचा फोटो नाही?

उत्तर -1 रुपये.


लीप ईयर मध्ये किती दिवस असतात ?

उत्तर - 366


ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ?

उत्तर - वातावरणातील परिणाम


खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, कानावर पडणे म्हणजे काय?

उत्तर - सहज ऐकू येणे


महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण  केले गेले ? तसेच भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव म्हणून कशास ओळखले जाते?

उत्तर - भिलार 


श्री दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर हे कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहे?

 उत्तर-  सांगली 

सांगली शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून या शहरात गणेश दुर्ग किल्ला हा प्रसिद्ध आहे. तसेच सांगलीमध्ये हळदीची बाजारपेठ मोठी आहे.


देव या नावाचे अनेक वचन कोणते ?

उत्तर - देवभारतात हरितक्रांतीच्या यशामध्ये महत्त्वाचे योगदान कोणाचे आहे ?

उत्तर - डॉक्टर एम एस स्वामीनाथन.


खालीलपैकी बुडापेस्ट ही कोणत्या देशाची राजधानी आहे ?

उत्तर - हंगेरी


लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ,ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा भार. या पंगतीतील अलंकार कोणता आहे ते ओळखा?

उत्तर- दृष्टांत अलंकार

स्पष्टीकरण- व्यवहारातील एखादा विचार गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला दिला जातो

तेव्हा दृष्टांत अलंकार होतो दृष्टांत अलंकारात सारखेपणा असतो.


Police bharti GK one liner questionsभारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र हे कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर - तेलंगणा


भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

उत्तर- केपी बोट.


साधारणता जेट विमानाचा आवाज किती डेसिबल पर्यंत असतो ?

 उत्तर - 140 ते 150 पर्यंत.


कोणता असा प्राणी आहे जो दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो ?

उत्तर - सरडा


निर्वासित या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द समूह आहे?

उत्तर - घरदार देशास पारखा झालेला.


जसे केळ या शब्दाचे अनेक वचन केळी तसेच वेळ या शब्दाचे अनेक वचन काय होईल ?

 उत्तर - वेळ


भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे?

 उत्तर- सारनाथकेंद्रीय माहिती अधिकार अधिनियम भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला

उत्तर - 2005


पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही ?

उत्तर - मुऱ्हा


पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण ?

 उत्तर- पु. ल .देशपांडे.


हरिहरेश्वरला------------ सुंदर आहे ?

उत्तर - समुद्रकिनारा


बहमणी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही?

 उत्तर - विजयनगर


कवरती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे?

उत्तर - लक्षदीप


नर्मदा नदीचा दक्षिणेकडील  त्रिकोणाकृती प्रदेश ............हा म्हणून ओळखला जातो?

उत्तर - दख्खनचे पठारपश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला......... म्हणतात ?

 उत्तर -अण्णामलाई


तर मित्रांनो वरील हे जे प्रश्न आहेत ते पोलीस भरती मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा l. असेच प्रश्नांसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.


पोलीस भरती प्रश्नपत्रिका

Post a Comment

0 Comments