पोलीस भरती प्रश्नपत्रिका - 5 | Maharashtra police bharti exam paper pdf | Police bharti 2020 | Gk in marathi

Friends, welcome to the blog website gkspmpsc.com. In today's post, we will take up some very important questions regarding the Police Recruitment 2020 exam. There is a question paper of 100 questions in total, some of the questions in this question paper have already been asked in police recruitment. There are detailed questions on Mathematics, Intelligence, Marathi Grammar, General Knowledge. Analyze the complete question paper. Look at the 4 options and you will understand the level of difficulty of the question paper.

Maharashtra police bharti exam paper pdf 

 
Police bharti 2020
Police bharti 2020
Police bharti 2020
Police bharti 2020

Police bharti 2020
Police bharti 2020



Police bharti 2020
Police bharti 2020



पोलीस भरतीसाठी काही महत्वाचे एका वाक्यात प्रश्न-उत्तरे 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी विंग्स ऑफ फायर हे पुस्तक लिहिलेले आहे.

श्रीमती विनीता कामटे विनीता देशमुख यांनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

डॉक्टर रफिक झकेरिया यांनी द मॅन हू डिवाइडेड इंडिया या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कमला या काव्याची रचना अंदमान येथे असताना केली.

74 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विजया राजाध्यक्ष हे होते.

1999 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष वसंत गोवारीकर हे होते.

2005 मध्ये झालेल्या मांढरदेवी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख राजन कोचर हे होते.

निवडणूक सुधारणेसाठी न्यायमूर्ती व्ही एम तारकुंडे आयोग नेमण्यात आला होता.

युवकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना 15 मार्च 2002 रोजी करण्यात आली होती.

राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 11 मे 2000 रोजी स्थापन करण्यात आला.

दत्त कमिटी भारताच्या औद्योगिक परवाना पद्धतीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती.

भारतातील प्रथम अवकाश यात्री कल्पना चावला ही होती.

जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव ऍमेझॉन हे आहे.

जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश रशिया हा आहे.

जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके.

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम भारतामध्ये सहाव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला.

महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचे आदर्श गाव राळेगणसिद्धी हे आहे.

ब्लॅक हा हिंदी चित्रपट हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे.

गरबा हा लोकनृत्याचा प्रकार आहे.

शहनाई वादनातील सर्वाधिक लोकप्रिय नाव बिस्मिल्ला खान.

आंतरराष्ट्रीय लवादासमोर कडुनिंबाचे पेटंट घेणाऱ्या अमेरिकन कंपनीविरुद्ध बाजू मांडून ते पेटंट रद्द करण्याची कामगिरी रघुनाथ माशेलकर यांनी केली.

शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक शास्त्रीय संशोधन करणाऱ्यांसाठी दिले जाते.

अरुंधती रॉय यांना दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीबद्दल बुकर पारितोषिक प्राप्त झालेले आहे.

हिरोशिमा शांतता पुरस्कार एम एस स्वामीनाथन यांना मिळालेला आहे.

मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य ध्येयपूर्ण सौंदर्य हे आहे.

अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्यास दिला जातो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी भटनागर पुरस्कार देण्यात येतो.

रघुनाथ पठारे यांना 1999 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

2000 सालचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्र भूषण म्हणून प्रथम गौरवण्यात आलेली व्यक्ती पु. ल.देशपांडे.

1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन हे होते.

तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर हे होते.

चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर रेड्डी होते.

भारताचे संयुक्त राष्ट्रातील युनोचे कायमचे प्रतिनिधी निरुपम सेन हे आहेत.

संयुक्त राष्ट्राचे मुख्य सचिव कोफी अन्नान हे आहेत.

दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत.

1966 मध्ये ताश्कंद करार भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये घडून आला.

संयुक्त राष्ट्र संघाची पंधरावी हवामान बदल परिषद डेन्मार्क या ठिकाणी भरली होती.

व्हॉट इस मिंट बाय सीटीबीटी- comprehensive test ban treaty.

भारतातील विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलिया या देशांत सर्वाधिक हल्ले झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मॅक्मोहन रेषा भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते.

नेपाळ हे भारत आणि चीन या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये असलेले तटस्थ बफर राष्ट्र होय.

चीन, भारत, मेक्सिको, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संघटनेला जी-5 असे संबोधतात.

एल टी टी ई हा दहशतवादी गट श्रीलंका या देशांमध्ये कार्यरत आहे.

तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांनी स्थापन केलेला राजकीय पक्षाचे नाव प्रजाराज्यम.

आयएनएस चक्र ही भारताची अनु उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी आहे.

उत्तर भारतामध्ये चिपको आंदोलन हे वन संरक्षणासाठी केले गेलेले आंदोलन आहे.


पोलीस भरती प्रश्नपत्रिका - 5 या ठिकाणी डाउनलोड करू शकता.


पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत हि पोस्ट शेयर करा.


Post a Comment

0 Comments