Police bharti gk questions and answers pdf | police bharti gk questions in marathi pdf

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आजचे हे Police bharti gk questions and answers pdf तुम्हाला उपयोगी येतील.  या पोस्टमध्ये आपण मागील वर्षांमध्ये पोलीस भरती परीक्षेत जे प्रश्न विचारले होते त्यावरच आधारित प्रश्न घेतलेले आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षा मध्ये उपयोगी पडतील. कारण की अशा प्रकारचे प्रश्न नेहमी वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात. याच्या बाहेरचे प्रश्न हे विचारत नाहीत. हेच प्रश्न सारखे रिपीट होतात. त्यामुळे या प्रश्नांना इग्नोर करून चालणार नाही. चला तर मग पाहूयात महत्त्वाचे. Police bharti gk questions and answers pdf. 

Police bharti gk questions and answers pdf 


Police bharti gk questions and answers pdf 


1. उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर - विद्युत क्षेत्र

2. "द tarbulet इयर्स"हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर - प्रणव मुखर्जी

3. अनिष्ट या शब्दाचा समास ओळखा ?
उत्तर - तत्पुरुष समास

4. सासू या शब्दाचे अनेक वचन ओळखा?
उत्तर - सासवा

5. सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
उत्तर - कालवाचक

6. कोरणीघाट हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - गोंदिया जिल्ह्यात.

7. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर - वाघ नदी.

8. "सिव्हिल सर्विस डे" कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
उत्तर - 21 एप्रिल रोजी.

9. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर - 22 मार्च

10. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात प्रीतीसंगम येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो ?
उत्तर - कृष्णा व कोयना

Police bharti gk questions and answers pdf


11. नकाशामध्ये "तपकिरी" हा कलर काय दर्शवण्यासाठी वापरला जातो?
उत्तर - पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी.

12. के. कामराज हे प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर - चेन्नई या ठिकाणी

13. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय?
उत्तर - दक्षता

14. "नारंग चषक" कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर - बॅडमिंटन

15. गझल हा प्रकार खालीलपैकी कोणत्या कवीने मराठीमध्ये रूढ केला ?
उत्तर - सुरेश भट

16. आम्ल पदार्थाची चव कशी असते?
उत्तर - आंबट

17. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी खालीलपैकी कोण असतो ?
उत्तर - ग्रामसेवक

18. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली?
उत्तर  - 1954.

19. खालीलपैकी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
उत्तर - राजा राममोहन रॉय.

20. अरुण्यरुदन या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर - निष्फळ प्रयत्न.


तर मित्रांनो हे महत्त्वाचे Police bharti gk questions and answers pdf चे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. तसेच या प्रश्नांची PDF फाईल तुम्हाला शेवटी मिळेलच. डाउनलोड बटणावरून तुम्ही ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता. तसेच अजून बऱ्याच पीडीएफ फाईल आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते तुम्ही अगदी फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता. या प्रश्नांबाबत काही डाऊट असतील तर  तुम्ही विचारू शकता. आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या प्रश्नांसह धन्यवाद.








Post a Comment

0 Comments