maharashtra general knowledge questions and answers in marathi pdf : नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रावर आधारित विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. राज्य शासनाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रावर आधारित जे पण काही इम्पॉर्टंट प्रश्न असतील ते कव्हर करणार आहे. आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या Gkspmpsc.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा
![]() |
maharashtra general knowledge questions and answers in marathi pdf |
maharashtra general knowledge questions and answers in marathi pdf
खालीलपैकी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पीक कोणते आहे?
➤ उत्तर: ऊस
राज्याचे प्रमुख बंदर कोणते आहे?
➤ उत्तर: मुंबई पोर्ट
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे जनक कोण आहेत?
➤ उत्तर: वैकुंठभाई मेहता
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कोणत्या वर्षी स्थापन झाले?
➤ उत्तर: 1962
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
➤ उत्तर: गोदावरी
अजिंठा लेण्यांचा शोध कोणत्या वर्षी लागला?
➤ उत्तर: 1819
महाराष्ट्रातील प्राचीन रेशीम मार्ग कोणता होता?
➤ उत्तर: पैठण
मराठा साम्राज्याचा अंतिम राजा कोण होता ?
➤ उत्तर: प्रतापसिंह
प्लासीच्या युद्धानंतर मराठ्यांनी इंग्रजांशी केलेले पहिले युद्ध कोणते?
➤ उत्तर: पहिले मराठा युद्ध
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
➤ उत्तर: शिवनेरी किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा पराभव कोणत्या ठिकाणी केला?
➤ उत्तर: प्रतापगड
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?
➤ उत्तर: 6 जून 1674
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली?
➤ उत्तर: रायरेश्वर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर पहिला हल्ला कोणत्या वर्षी केला?
➤ उत्तर: इसवी सन 1664
छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला कधी बोलावले?
➤ उत्तर: इसवी सन 1666
पेशव्यांचे प्रमुख वसतिस्थान कोणते होते?
➤ उत्तर: पुणे
पेशवाईची सुरुवात कोणी केली?
➤ उत्तर: बालाजी विश्वनाथ
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणत्या वर्षी झाला?
➤ उत्तर: इसवी सन 1761
नाना फडणवीस कोणत्या पेशव्यांच्या दरबारात मंत्री होते?
➤ उत्तर: माधवराव पेशवे
सवाई माधवराव पेशवे कोणत्या वर्षी सत्तेवर आले?
➤ उत्तर: इसवी सन 1774
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील कोणत्या गावात चवदार तळ्याचा सत्याग्रह केला?
➤ उत्तर: महाड
लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
➤ उत्तर: केसरी
विनायक दामोदर सावरकरांना अंदमान येथे कोणत्या तुरुंगात पाठवले गेले?
➤ उत्तर: सेल्युलर जेल (काळ्या पाण्याची शिक्षा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला?
➤ उत्तर: इसवी सन 1956
शाहू महाराजांनी शिक्षणासाठी कोणते धोरण अवलंबले?
➤ उत्तर: सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण
एलोरा लेण्यांमध्ये कोणी बांधलेली कैलास लेणी प्रसिद्ध आहे?
➤ उत्तर: राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम
पंढरपूरचे विठोबा मंदिर कोणत्या राजाच्या कार्यकाळात बांधले गेले?
➤ उत्तर: यादव वंशातील राजा
सातारा जिल्ह्यातील कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला?
➤ उत्तर: प्रतापगड
शिवकालीन नौदलाच्या इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण कोणते?
➤ उत्तर: सिंधुदुर्ग.
शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून आपल्या आरमाराची सुरुवात केली?
➤ उत्तर: विजयदुर्ग
मराठा साम्राज्याचा विस्तार सर्वाधिक कोणाच्या कार्यकाळात झाला?
➤ उत्तर: बाजीराव प्रथम
पेशव्यांच्या काळात पुण्यात बांधलेला प्रसिद्ध महाल कोणता आहे?
➤ उत्तर: शनिवारवाडा
खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांचा विजय कोणावर झाला?
➤ उत्तर: निजाम
राजर्षी शाहू महाराजांनी कोणासाठी आरक्षण योजना राबवली?
➤ उत्तर: मागासवर्गीय समाजासाठी
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ कोठे सुरू केली?
➤ उत्तर: पुणे
सातवाहन साम्राज्याची राजधानी कोठे होती?
➤ उत्तर: प्रतिष्ठान (पैठण)
यादव वंशाची राजधानी कोणती होती?
➤ उत्तर: देवगिरी (औरंगाबाद)
राष्ट्रकूट साम्राज्याने कोणत्या प्रसिद्ध लेण्यांचे निर्माण केले?
➤ उत्तर: एलोरा लेणी
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ला कोणाकडून जिंकून घेतला?
➤ उत्तर: उदयभान राठोड
कोंडाणा किल्ल्याचे नवीन नाव काय आहे?
➤ उत्तर: सिंहगड
तर मित्रांनो वर दिलेले Maharashtra general knowledge questions and answers in marathi pdf तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तिथून तुम्ही हे जनरल नॉलेजचे प्रश्न PDF च्या स्वरूपात डाउनलोड करू शकता.
0 Comments
Thanks for comment..