मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग वरती बरेच जण गुगल वरती सर्च करत असतात, जनरल नॉलेज पुस्तक pdf marathi, जनरल नॉलेज बुक, जनरल नॉलेज पुस्तक PDF,जनरल नॉलेज पुस्तक पीडीएफ मराठी डाऊनलोड अशा पद्धतीने सर्च करत राहतात. पण त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही. त्यासाठी आपण आपल्या ब्लॉग वरती योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ब्लॉग वरती जनरल नॉलेज वरती प्रश्न तसेच त्यांची पीडीएफ मिळतील. आजच्या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज पुस्तक pdf marathi मध्ये 35 + महत्त्वाचे असे प्रश्न देणार आहे. त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी मिळेल तिथून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करू शकता.
जनरल नॉलेज पुस्तक pdf marathi |
जनरल नॉलेज पुस्तक pdf marathi | जनरल नॉलेज बुक
1. गहीर माता ही किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - ओरिसा
2. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स कोठे आहे?
उत्तर - दिल्ली
3. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम कोठे आहे ?
उत्तर - कोलकाता या ठिकाणी
4. खजुराहो चे प्रसिद्ध मंदिर कोणत्या शैलीतील आहे?
उत्तर - नागरशैली
5. “सेंट्रल स्कूल ऑफ संस्कृत” कुठे आहे ?
उत्तर - तिरुपती (आंध्र प्रदेश)
6. “पायराइट्स अँड केमिकल्स डेव्हलपमेंट लिमिटेड” कोठे आहे ?
उत्तर - टेहरी (बिहार)
हे पण वाचा - General knowledge in Marathi 2020 PDF
7. “हजरत शेरपुदिन विलायत” यांचा उरूस कोणत्या राज्यात साजरा होतो?
उत्तर - उत्तर प्रदेश
8. ॲल्युमिनियम उद्योगाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर - तोरापूर (ओरिसा)
9. देशातील पहिली राष्ट्रीय सागरी अकादमी कोठे आहे?
उत्तर - चेन्नई
10. पृथ्वी दिन हा दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 22 एप्रिल
11. भारतीय प्राणी संपत्ती सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - कोलकाता
12. पाकोरी बामेई अभयारण्य, प्रोजेक्ट टायगर अंतर्गत समाविष्ट झाले असून ते कोठे आहे?
उत्तर- अरुणाचल प्रदेश
13. भारतातील पहिले अपंग विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे?
उत्तर - चित्रकूट (कर्नाटक)
14. पापीकोंडा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - आंध्रप्रदेश
15. पहिली आशियाई मायनिंग काँग्रेस कोठे पार पडली ?
उत्तर - कोलकाता
16. जगातील कोणत्या ठिकाणी वर्ल्डस सेकंड पीस बेल ची स्थापना करण्यात आली ?
उत्तर - बोधिनाथ
17. LTTE ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
उत्तर- श्रीलंका
18. खालीलपैकी वर्ल्ड हेरिटेज कमिटीची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर - 1978
19. उन्हाळ्यात भारताच्या कोणत्या भागात कमी वायुदाब केंद्र तयार होते ?
उत्तर - वायव्य भागात
20. कोकणामध्ये मोसमी पावसा आधी पडणाऱ्या पावसाच्या सरीस काय म्हणतात ?
उत्तर - आंबेसरी
हे प्रश्न पण वाचा - जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download
21. महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
उत्तर - उष्ण मोसमी प्रकारचे.
22. खालीलपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो ?
उत्तर - आंबोली या ठिकाणी
23. पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या वृक्षाचा उपयोग कागद निर्मिती व होड्या बनवण्यासाठी करतात ?
उत्तर - सुंद्री
24. खालीलपैकी बोर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- वर्धा
25. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त क्षेत्रफळ हे तलाव सिंचनाखाली आहे ?
उत्तर - आंध्र प्रदेश
26. मका उत्पादनात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे ?
उत्तर - उत्तर प्रदेश
27. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती कि.मी आहे ?
उत्तर - 208 कि.मी
28. नाईल नदीवर कोणते धरण जगप्रसिद्ध आहे ?
उत्तर - आस्वान
29. गंगा नदी भारतातून किती राज्यांमधून वाहते?
उत्तर - पाच
30. खानदेश मध्ये तापी नदीस डाव्या किनाऱ्याने कोणती नदी येऊन मिळते?
उत्तर- पूर्णा नदी
31. मराठवाड्याची विकासगंगा म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते?
उत्तर - गोदावरी
32. जेव्हा रिश्टर स्केलवर भूकंपाचे मापन 7 किंवा 7 पेक्षा जास्त दर्शवली जाते तेव्हा….?
उत्तर- गंभीर नुकसान किंवा आसपासच्या लोकांचा मालमत्तेचा/ सर्वनाश घडतो.
33. सागर तळाच्या जमिनीलगतच्या भागास ही संज्ञा वापरतात ?
उत्तर - भूखंड मंच
34. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार… . हा आहे?
उत्तर - त्रिकोणाकृती
35. खालीलपैकी भारतातील एकूण बेटांची संख्या किती आहे?
उत्तर - 247
मित्रांनो, जनरल नॉलेज पुस्तक pdf marathi वरचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या ब्लॉगला फॉलो करा. आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. या प्रश्नांची PDF फाईल तुम्ही डाऊनलोड करू शकता. खाली डाउनलोड बटन दिलेले आहे.
0 Comments
Thanks for comment..