नमस्कार मित्रांनो, Mumbai Police Bharti Update आलेली आहे. मुंबई पोलीस भरतीचे हॉल तिकीट रिलीज झालेले आहेत. CP मुंबई पोलीस भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता.
बऱ्याच विद्यार्थ्यांना मुली आणि मुलांसाठी 1 ऑगस्ट पासून ग्राउंड सुरू होणार आहेत. काहींना हॉल तिकीट आले असतील काहींना अजून यायचे बाकी असतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट हे येतील. महाराष्ट्र पोलीस च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही आपले हॉल तिकीट आले आहे का हे चेक करा. ऑफिशियल वेबसाईट ची लिंक मी खाली देत आहे.
शारीरिक मोजमाप ठिकाण-
Mumbai University Ground, Marine Lines,
Mumbai, Maharashtra. 400020.
Hall ticket Download
Official Website - https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
0 Comments
Thanks for comment..