मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सध्या सुरू आहे, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्र पोलीस महासंचालक यादी, किंवा सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? यावरती प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये मी आत्तापर्यंत जेवढे पोलीस महासंचालक होऊन गेलेले आहेत त्यांची यादी दिलेली आहे. ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे.
महाराष्ट्र पोलीस महासंचालक यादी |
महाराष्ट्र पोलीस महासंचालक यादी | Maharashtra Director General of Police List
श्रीमती रश्मि शुक्ला
From: 09 -जानेवारी- 2024
To - Present (सध्या पदावर कार्यरत)
श्री. विवेक फणसळकर
From: 31 -डिसेंबर-2023
To: 09-जानेवारी-2024
श्री रजनिश सेठ
From: 18-फेब्रुवारी-2022
To: 31-डिसेंबर-2023
श्री. संजय पांडे
From: 10-एप्रिल-2021
To: 18-फेब्रुवारी-2022
श्री. रजनिश सेठ
From: 18-मार्च-2021
To: 10-एप्रिल-2021
श्री. हेमंत नगराळे
From: 07-जानेवारी-2021
To: 17-मार्च-2021
श्री. एस. के. जायसवाल
From: 01-मार्च-2019
To: 07-जानेवारी-2021
डॉ. डी. डी. पडसलगीकर
From: 01-जुलै-2018
To: 28- फेब्रुवारी-2029
श्री. सतीश माथुर
From: 01-ऑगस्ट-2016
To: 30-जून-2018
श्री. प्रवीण दिक्षीत
From: 30-सप्टेंबर-2015
To: 31-जुलै-2016
श्री. संजीव दयाल
From: 31-जुलै-2012
To: 30-सप्टेंबर-2015
श्री. के. सुब्रमण्यम
From: 30-सप्टेंबर-2011
To: 31-जुलै-2012
श्री. अजित पारसनीस
From: 28- फेब्रुवारी-2011
To: 30-सप्टेंबर-2011
श्री. डी. सिवानंधान
From: 31-मे-2010
To: 28- फेब्रुवारी-2011
Shri. Anami Narayan Roy
From: 22-जानेवारी-2010
To: 31-मे-2010
श्री. एस. एस. विरक
From: 14-मार्च-2009
To: 31-ऑक्टोबर-2009
श्री. अनामी नारायण रॉय
From: 01-मार्च-2008
To: 07- फेब्रुवारी-2009
डॉ. पी.एस. पासरिचा
From: 01-मे-2005
To: 29- फेब्रुवारी-2008
श्री. कमल कृष्ण कश्यप
From: 01-सप्टेंबर-2004
To: 30-एप्रिल-2005
श्री. सुरेंद्र मोहन शंगारी
From: 01-नोव्हेंबर-2003
To: 31-ऑगस्ट-2004
श्री. ओम प्रकाश बाली
From: 01-जुलै-2003
To: 31-ऑक्टोबर-2003
श्री. सुभाष चंद्र मल्होत्रा
From: 06-जानेवारी-2000
To: 30-जून-2003
श्री. अरविंद सिद्धेश्वर इनामदार
From: 01-ऑक्टोबर-1997
To: 05-जानेवारी-2000
श्री. अमरजित सिंघ समारा
From: 01-जून-1996
To: 30-सप्टेंबर-1997
श्री. सुरेंद्र मोहन पठानिया
From: 01-नोव्हेंबर-1995
To: 31-मे-1996
श्री. ए. व्ही. कृष्णन
From: 01-नोव्हेंबर-1994
To: 31-ऑक्टोबर-1995
श्री. शिवाजीराव विठ्ठलराव बारावकर
From: 01-जुलै-1993
To: 31-ऑक्टोबर-1994
श्री. एस. राममूर्ती
From: 01-सप्टेंबर-1992
To: 30-जून-1993
श्री. वसंत केशव सराफ
From: 01-जानेवारी-1990
To: 31-ऑगस्ट-1992
श्री. रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी
From: 01- फेब्रुवारी-1989
To: 31-डिसेंबर-1989
श्री. सत्येंद्र प्रसन्न सिंघ
From: 01-जून-1988
To: 31-जानेवारी-1989
श्री. दत्तात्रय शंकर सोमण
From: 01-ऑगस्ट-1987
To: 31-मे-1988
श्री. सुर्यकांत शंकर जोग
From: 01-मे-1985
To: 31-जुलै-1987
श्री. कृष्णकांत पांडुरंग मेढेकर
From: 25- फेब्रुवारी-1982
To: 30-एप्रिल-1985
श्री. सुशिलकुमार चतुर्वेदी
From: 24- फेब्रुवारी-1981
To: 24- फेब्रुवारी-1982
श्री. रामदास लक्ष्मण भींगे
From: 19-मार्च-1980
To: 23- फेब्रुवारी-1981
श्री. वसंत विनायक नगरकर
From: 01-नोव्हेंबर-1979
To: 18-मार्च-1980
श्री. विनायक वासुदेव चौबाल
From: 01-ऑगस्ट-1978
To: 31-ऑक्टोबर-1979
श्री. श्रीधर व्यंकटेश तांखीवाला
From: 01-जून-1978
To: 31-जुलै-1978
श्री.मधुकर गणपत मुग्वे
From: 01-एप्रिल-1978
To: 31-मे-1978
श्री.इमानुअल सुमित्रा मोडक
From: 01-जून-1976
To: 31-मार्च-1978
श्री. महारुद्र गणपतराव वाघ
From: 01-मार्च-1975
To: 31-मे-1976
श्री. अनंत गणेश राजाध्यक्ष
From: 20-जानेवारी-1968
To: 28- फेब्रुवारी-1975
श्री. सय्यद मजीदुल्लाह
From: 25- फेब्रुवारी-1965
To: 19-जानेवारी-1968
श्री. कैकश्रू जहांगिर नानावाती
From: 25-जानेवारी-1960
To: 24- फेब्रुवारी-1965
श्री. कुमार श्री प्रवीणसिंगजी
From: 25-डिसेंबर-1959
To: 24-जानेवारी-1960
श्री. मानसिंघजी मेरूजी चुडासमा
From: 11-जुलै-1955
To: 24-डिसेंबर-1959
श्री. नारायणराव मारुतीराव कामटे
From: 08-ऑगस्ट-1947
To: 10-जुलै-1955.
हे पण वाचा - janral nolej question in Marathi pdf
हे पण प्रश्न पहा - जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf download
महाराष्ट्र पोलीस महासंचालक यादी, वरती परीक्षेमध्ये एका मार्क वरती प्रश्न विचारला जातो. मी आशा करतो की या टॉपिक वर जर प्रश्न विचारला तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. शक्यतो सध्याचे पोलीस महासंचालक किंवा पहिले पोलीस महासंचालक यावरतीच प्रश्न हा विचारला जातो पण पूर्ण यादी मी दिलेली आहे. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या वेबसाईटला Bookmark करून ठेवा धन्यवाद.
0 Comments
Thanks for comment..