मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी "महाराष्ट्र पोलीस जनरल नॉलेज प्रश्न"आपण घेऊन आलेलो आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला महत्त्वाचे परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न मिळतील. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडतील.
महाराष्ट्र पोलीस जनरल नॉलेज प्रश्न !!
1. उत्तरांचल राज्यातील भागीरथी नदीवर "मनेरी भाली" योजना आहे.
2. 'नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कंजर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी' लखनऊ येथे आहे.
3. जगातील सर्वात जास्त नागरीकरण झालेले राष्ट्र म्हणजे सिंगापूर.
4. देशामध्ये सर्वात जास्त नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. तर सर्वात कमी सिक्कीम मध्ये.
5. देशातील 90 टक्के पारशी समुदायाची लोकसंख्या मुंबई शहरात राहते.
6. सर्वात जास्त पक्क्या रस्त्यांची घनता भारतात गोवा येथे आहे. आणि सर्वात कमी जम्मू-काश्मीरमध्ये आहे.
7. भारतात रेडिओचे प्रसारण 1923 ला सुरू झाले तर दूरदर्शन चा पहिला कार्यक्रम 15 सप्टेंबर 1959 ला सुरू झाला.
8. जगातील एकूण दगडी कोळशाच्या साठ्यांपैकी भारतात फक्त 1 टक्का साठा आहे.
9. भारतामध्ये जस्त आणि शिशे उत्पादनात पहिला क्रमांक राजस्थानचा लागतो.
10. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मॅगनीजचे साठे भारतात असून त्याच्या उत्पादनात भारताचा जगात पाचवा क्रमांक आहे.
हे पण प्रश्न बघा - General Knowledge 2020 Pdf in Marathi
11. जगात सर्वात जास्त तांब्याच्या खनिजाचे उत्पादन चिली देशात होते.
12. जगात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन मेक्सिको तर सोन्याचे दक्षिण आफ्रिकेत आणि ॲल्युमिनियमचे उत्तर अमेरिकेत होते.
13. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम कोलकाता येथे आहे.
14. खुदाबक्ष ओरिएंटल पब्लिक लायब्ररी पाटणा येथे आहे.
15. द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन्स स्टडीज वाराणसी येथे आहे.
16. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स दिल्ली येथे आहे.
17. 12 डिसेंबर 2005 पासून पुणे विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला.
18. इंडियन सायन्स काँग्रेस 2007 चे अधिवेशन नोएडा (उत्तर प्रदेश) या ठिकाणी झाले.
19. वृद्ध नागरिकांचा सांभाळ करण्यासाठी पहिली "थर्ड युनिव्हर्सिटी" भोपाळ मध्य प्रदेश येथे सुरू झालेली आहे.
20. देशातील पहिली 'बोन बँक' चेन्नई या ठिकाणी जुलै 2005 मध्ये सुरू झाली.
21. देशातील 'पहिली स्काय बस सेवा' प्रकल्प मडगाव गोवा येथे कोकण रेल्वे सुरू.
22. "नॅशनल इंडस्ट्रियल सिक्युरिटी अकॅडमी" हकीमपेठ (आंध्र प्रदेश) येथे आहे.
23. भारताचे प्रमाण वेळेनुसार श्रीलंकेने आपली प्रमाणवेळ निश्चित केली आहे.
24. "लँड ऑफ थंडर ड्रॅगन" म्हणून भूतान या देशाला ओळखले जाते.
25. कावेरी नदीचा उगम कर्नाटकातील ब्रह्मगिरी पर्वतात होतो, हा पर्वत कोणत्या जिल्ह्यात आहे? -उत्तर कुर्ग
26. विषुववृत्त ज्या देशातून जाते असे एकमेव आशियाई राष्ट्र? - इंडोनेशिया
27. सागरी सीमेपासून समुद्रात किती अंतरावर एखाद्या देशाचे आर्थिक क्षेत्र पसरलेले असते? - 200 नॉटिकल मैल.
28. उत्तराखंड मधील प्रसिद्ध हिंदू तीर्थ मंदिर बद्रीनाथ कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे ?उत्तर- अलकनंदा.
29. कोणत्या समुद्रात बेटांची संख्या सर्वाधिक आहे? -प्रशांत महासागर
30. भारतामध्ये खनिज तेलाचे भांडार मुख्यता कोणत्या प्रकारच्या पर्वतांमध्ये आढळते?- अवसादी (परतदार)
मित्रांनो अशाच प्रकारचे General Knowledge प्रश्न तुम्हाला हवे असतील तर आपल्या ब्लॉगला फॉलो करा. धन्यवाद
1 Comments
Good
ReplyDeleteThanks for comment..