नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या पोस्टमध्ये जनरल नॉलेजचे पाच प्रश्न (General knowledge five Questions) बघणार आहे. आता तुम्ही म्हणाल जनरल नॉलेजचे फक्त पाचच प्रश्न का? तर मित्रांनो का कोणास ठाऊक पण बरेच विद्यार्थी गुगल वरती सर्च करत असतात जनरल नॉलेजचे पाच प्रश्न. तर आपण आजच्या या पोस्टमध्ये फक्त 5 असे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. जे की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. हे पाच प्रश्न तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांसोबत हे प्रश्न जरूर शेअर करा. तसेच आपल्या ब्लॉग वरती तुम्हाला पोलीस भरती संदर्भात भरपूर प्रश्न मिळतील तसेच त्यांच्या पीडीएफ सुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. तसेच आपल्या मित्रांसोबतही तुम्ही या पोस्ट शेअर करू शकता. चला तर मग मित्रांनो आजचे आपले जनरल नॉलेजचे पाच प्रश्न बघुयात.
जनरल नॉलेजचे पाच प्रश्न!! General knowledge five questions
1. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा
उत्तर - सिंधुदुर्ग
2. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ?
उत्तर - मुंबई
3. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ?
उत्तर - गडचिरोली
4. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते ?
उत्तर - तामन (मोठा बोंडारा)
5. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर - 36.
तर मित्रांनो हेच ते पाच प्रश्न जे तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन विचारले जातात. आपण पाच म्हणजे पाचच प्रश्न घेतलेले आहेत. कारण की विद्यार्थ्यांची डिमांड आहे 😀 पुढच्या ब्लॉगमध्ये आपण महत्त्वाचे जनरल नॉलेज वरती 50 प्रश्न घेणार आहोत. तर आजचे हे महत्त्वाचे जनरल नॉलेजचे पाच प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद.🙏
0 Comments
Thanks for comment..