नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका (Police Bharti Maths Question Paper ) बघणार आहे. त्यासोबत प्रश्न आणि त्यांची उत्तरेही दिलेली आहेत. या गणित प्रश्नमंजुषा मध्ये तुम्हाला सरावासाठी चार प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. एका प्रश्नपत्रिका मध्ये वीस ते बावीस प्रश्न आहेत अशा एकूण चार प्रश्नपत्रिका आहेत. म्हणजे एकूण 60 प्रश्नांचा तुमचा सराव होणार आहे. आणि हे प्रश्न Previous Police 🚨 Bharti मध्ये विचारलेले प्रश्न आहेत तेच रिपीट प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारत असतात. तर या Maths Question paper तुम्ही सोडवून बघा. आणि अशाच प्रश्नपत्रिका जर तुम्हाला सरावासाठी पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या वेबसाईटवर आपण त्या उपलब्ध करून देऊ.
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Maths या विषयावर खूप कमी कंटेंट आहे त्यामुळे मी पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका, गणित प्रश्नमंजुषा या आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहे. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत या प्रश्नपत्रिका शेअर करा. त्यामुळे याचा त्यांनाही लाभ घेता येईल.
0 Comments
Thanks for comment..