जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023

 आपल्या आजच्या या पोस्ट मध्ये आज आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023 चे 25 प्रश्न आणि त्यांचे उत्तर बघणार आहे. पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तर हा विषय खूप महत्त्वाचा असतो. तसेच पोलीस भरती आणि अन्य सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेज वरती 25 प्रश्न हे विचारले जातात. त्या अनुषंगाने तुम्हाला समजले असेलच की जनरल नॉलेज हा विषय किती महत्त्वाचा आहे.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023

तुम्हाला जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023 ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करायचे असेल तर पोस्टच्या शेवटी दिलेले आहे. तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.


महाराष्ट्राच्या शेजारची राज्ये कोणती आहेत?

उत्तर -  तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक


मुंबईचे अधिकृत नाव मुंबई कोनत्या वर्षी ठेवले गेले?

उत्तर - 1995


OCED चे मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर - पॅरिस (फ्रान्स)


-------- वर्षी नागपूर शहराला महाराष्ट्रातील उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आले?

उत्तर - 1960


अजिंठा लेणी UNESCO ने जागतिक वारसा स्थळ केव्हा घोषित केली?

उत्तर  - 1983


ANDMAN AND Nikobar बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते आहे?

उत्तर - सॅडल शिखर


ARAVALI MOUNTAIN सर्वोच्च शिखराला काय म्हणतात?

उत्तर  - गुरु शिखर


कर्करेषा कोणत्या राज्यांमधून जाते ?

उत्तर - पंछगुरामझामीत्री हा शॉर्ट फॉर्म आहे.

(छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम)


जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023 


चकमा आणि हलमत या कोणत्या राज्यातील जमाती आहेत ?

उत्तर - tripura


शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो…….?

उत्तर - साखर


जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण………आहे ?

उत्तर - ०.०३%


‘फ्यूएल सेल’ पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या hydrogen निर्मिती कशापासून केली जाते ?

उत्तर - पाणी


CAD चे पूर्ण रूप काय ? Full form काय आहे?

उत्तर - Computer Aided Design


SMS चे पूर्ण रूप काय आहे ? एसएमएस फुल फॉर्म काय आहे?

उत्तर - Short Massage Service (शॉर्ट मेसेज सर्व्हिस)


हे प्रश्न सुध्दा पाहा - PDF file Download 


Maharashtra राज्याच्या Police 🚨 ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?

उत्तर-  हाताचा पंजा


भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?

उत्तर - NH 44


खोगीर भरती पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर - पु.ल.देशपांडे


सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने भारतात कोठे आहेत ?

उत्तर - मध्यप्रदेश


आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रबर उत्पादन सुविधा कोठे आहे?

उत्तर - गोविंदगड, bhutan


NRC, CAAविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर - इसळक (जि. अहमदनगर)


साहित्य Academy पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

उत्तर - 1955


माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती ?

उत्तर - Tom Anderson, Chris DeWolfe.


Paro एअपोर्ट कोणत्या देशात आहे ?

उत्तर - भुतान


गुलाम वंशाची स्थापना कोणी केली ?

उत्तर -  कुत्बुद्दीन-ऐबक

मित्रांनो हे होते महत्वाचे 25 प्रश्न, यामध्ये तुम्हाला काही चूक आढळून आल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणी ही पोस्ट कशी वाटली, महत्वाचे प्रश्न वाटले का ते सुधा कमेंट मध्ये सांगू शकता. या प्रश्नाची pdf file Download करू शकता.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी pdf 2023 



Post a Comment

0 Comments