25 + General Knowledge Marathi 2023 pdf || जनरल नॉलेज मराठी प्रश्न

                         25 + General Knowledge Marathi 2023 pdf  जनरल नॉलेज मराठी प्रश्न

General knowledge Marathi 2023 pdf

मित्रांनो सर्वांना माहीतच आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GK चे किती महत्त्व आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण 25 + General Knowledge Marathi 2023 pdf (जनरल नॉलेज मराठी प्रश्न) बघणार आहे. पोलीस भरती असो तलाठी भरती किंवा mpsc भरती असो, सर्वच परीक्षांमध्ये जनरल नॉलेज ला महत्त्व आहे. म्हणून आपण आपल्या या वेबसाईट वरती General knowledge चे प्रश्न तसेच त्यांचे उत्तरे उपलब्ध करून देत असतो. या अगोदर पण खूप सारे प्रश्न आणि त्यांचे उत्तर आपण दिलेले आहेत. तसेच तुम्हाला PDF स्वरूपात पण ती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. General knowledge PDF स्वरूपात उपलब्ध असल्याने तुम्ही ती कुठेही बघू वाचू शकता. तसेच आपल्या मोबाईल मध्ये सेव करू शकता. या आर्टिकल मध्ये आपण 25 + प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेणार आहोत. या आर्टिकल मधील प्रश्न हे इम्पॉर्टंट प्रश्न पण घेतलेले आहेत. ही पोस्ट जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पाहिजे आहेत. सोपे की उघड तेही तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता. चला तर मग जनरल नॉलेजचे प्रश्न बघुयात.


Q. मेटा इंडिया चे नवीन प्रमुख म्हणून…….यांची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर  - संध्या देवनाथन


Q. 15 वा FIH हॉकी विश्वकप 2023 खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर - भारत


Q. जागतिक वारसा दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर - 18 एप्रिल


Q. नुकतेच कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा 2.0 लॉन्च केले आहे?

उत्तर - आसाम


Q. Visit india year 2023 मोहीम हा कोणत्या मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेला एक उपक्रम आहे ?

उत्तर - पर्यटन मंत्रालय


Q. महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस

धावत आहेत ?

उत्तर - 2


Q. जगातील पहिले Pam Leaf हस्तलिखित

संग्रहालय…………या ठिकाणी सुरु करण्यात आले

आहे ?

उत्तर - भारत


Q.  “गोवा मुक्ती दिवस” खा.पैकी कधी साजरा केला जातो?

उत्तर - 19 december


Q. वावटळ या पुस्तकाचे लेखक खा.पैकी कोणते व्यक्ती आहेत ?

उत्तर - व्यंकटेश माडगूळकर.


Q. खा.पैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?

उत्तर - दूध 


Q. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?

उत्तर - 0° C


Q. चहाचा शोध (TEA )सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता ?

उत्तर - चीन या देशात


Q. सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे ?

उत्तर - गुजरात


Q. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - कर्नाळा (रायगड)


Q. तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला ?

उत्तर - ई. स. 1837 रोजी


हि पण पोस्ट वाचा - जनरल नॉलेज पुस्तक PDF


Q. पूना लायब्ररीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

उत्तर - 1852 रोजी


Q. एच.डी.एफ.सी. (HDFC) बँकेची स्थापना …………….. या वर्षी झाली ?

उत्तर - इ. स. 1994 रोजी


Q. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला ?

उत्तर  - 1913


Q. खालीलपैकी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

उत्तर - विज्ञान


Q. भारतात अनुसूचित जातींची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे ? 

उत्तर -  उत्तर प्रदेश


Q. खालीलपैकी 'त्रटिका' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

उत्तर - कजाग बायको.


Q. महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ किती आहे ?

उत्तर - 3,07,713 चौ.कि.मी


Q. ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यप्रकार कोणाचा आहे ?

उत्तर - सुरेश भट


Q. प्रसिद्ध नर्तक ‘गोपीकृष्ण’ यांच्या नृत्याचा प्रकार कोणता आहे ?

उत्तर - कत्थक


Q.  ‘कॉमन विल’ व ‘new इंडिया’ हि वृत्तपत्रे कोणी सुरु केली ?

उत्तर - Anny बेझंट


Q. बुरशी हि वनस्पती खालील पार्यायापैकी कोणत्या गटातील आहे ?

उत्तर - मृतोपजिवी 


Pdf file - General Knowledge in Marathi 2020 PDF

Post a Comment

0 Comments