Mpsc full form | Mpsc full form in Marathi

(MPSC) एमपीएससी हे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणून ओळखले जाते. बरेच विद्यार्थी Mpsc ची तयारी करत आहेत, पण बऱ्याच जणांना एमपीएससी म्हणजे काय हेच माहित नसते. त्यामुळे ते इंटरनेटवर गुगलवर एमपीएससी फुल फॉर्म इन मराठी (Mpsc full form in Marathi) अशा पद्धतीने सर्च करत असतात. तर आजचा हा लेख आपण एमपीएससी वरती बघणार आहोत . एमपीएससी म्हणजे काय, आणि Mpsc चा फुल फॉर्म तसेच एमपीएससी कशा पद्धतीने काम करते यावर आपण डिटेल माहिती बघणार आहे.


Mpsc full form in marathi
      Mpsc full form in Marathi
                      

MPSC full form in Marathi :- Maharashtra Public service commission (महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन )

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत स्थापन केलेली घटनात्मक संस्था आहे. तसेच Mpsc चा मराठी मध्ये फुल फॉर्म महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन असा आहे. महाराष्ट्र तसेच भारत सरकारच्या विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करणे हे त्याचे प्राथमिक कार्य आहे. राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी परीक्षा मुलाखती आणि उमेदवारांची निवड करणे हे एमपीएससीचे कार्य आहे. कलम 315 अंतर्गत एमपीएससी या पदांची भरती करत असते. यामध्ये राज्यसेवा सरळ सेवेच्या पदांचा समावेश आहे.

1 मे 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग अस्तित्वात आले. त्याच्या स्थापनेमुळे स्पर्धात्मक परीक्षा आणि निवड प्रक्रियेच्या आधारे घराणेशाही ऐवजी गुणवत्तेच्या आधारावर निवड यामुळे आधुनिक युगाची सुरुवात झाली.


Mpsc Functions:-

1. Recruitment process - एमपीएससी हे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, तसेच एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षा हे एमपीएससी घेते.

2. परीक्षांचे आयोजन:- परीक्षा आयोजित करणे अभ्यासक्रम तयार करणे, विविध सरकारी पदांसाठी पारदर्शकता परीक्षा घेणे इत्यादी कामे जबाबदारपणे पार पाडणे.

3. Selection Process:-
परीक्षा झाल्यानंतर लेखी मार्क्स, उमेदवारांच्या मुलाखती घेणे त्यांच्या गुणवत्ता, आरक्षण इत्यादी आधारावर मूल्यांकन करून त्यानुसार त्या व्यक्तींची निवड करणे

4. एमपीएससी हे राज्य सरकारला भरती प्रक्रियाशी संबंधित विविध बाबींवर सल्ला देते तसेच नियम तयार करते.

5. Examination Conducted by 

I) Maharashtra state services examination :-
Deputy collector, deputy superintendent of police tahsildar and others
ii) Maharashtra agriculture services examination
iii) Maharashtra engineering services examination
iv ) Maharashtra education services examination

एमपीएससी हे राज्याच्या रचनेतील एक महत्त्वाची संस्था आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध सेवा देण्यासाठी पात्र व्यक्तींची निवड करण्यात Mpsc महत्त्वाची भूमिका बजावते.

हे पण एकदा बघा -

Post a Comment

0 Comments