सारस्वत सहकारी बँकेत जंबो भरती निघालेली आहे. (Saraswat Bank Recruitment 2023) यानुसार सारस्वत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व त्यासाठीचा तपशील सर्व माहिती मी खाली देत आहे.पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Saraswat Bank Recruitment |
अर्ज सुरु होण्याची तारीख :- 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 एप्रिल 2023
पदाचे नाव -: कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
उमेदवारांना बँक/NBFC/विमा कंपन्या/बँकेच्या कोणत्याही उपकंपनीमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी तसेच अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
उमेदवारांची वयाची अट -: 1 मार्च 2023 रोजी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी
परीक्षा फी : -750/-
पगार : 2,44,343 – Rs. 4,83,520 per year.
शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याचे शेवटची तारीख, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच इतर तपशिलासह सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भरती 2023 अधिसूचनेशी संबंधित तपशील तुम्ही येथे तपासू शकता.
अर्ज अशा पद्धतीने करा :-
अर्ज करण्याची पद्धत आणि माहिती डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम सारस्वत सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट saraswatbank.com वर जा.
सारस्वत सहकारी बँकेच्या मुख्यपृष्ठावरील घोषणा विभागात जा. तुम्हाला ‘कनिष्ठ अधिकारी रिक्त पदांची जाहिरात दिसेल – त्या वर क्लिक करावे लागेल.
सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भर्ती 2023 ची PDF file तुमच्या समोर उघडेल.तुम्ही ते डाउनलोड करू शकता. किंवा त्या pdf file ची Image Copy मी खाली देत आहे. ती पण तूम्ही Download करून वाचू शकता.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023
बँकेचे अधिकृत संकेतस्थळ : www.saraswatbank.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे पहा
0 Comments
Thanks for comment..