महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीत 10वी पास उमेदवारासाठी भरती || MSSDS Recruitment 2023

MSSDS Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई येथे भरती निघाली आहे. फक्त दहावी पास उमेदवारांसाठी भरती निघालेली आहे यासाठी पात्रता दहावी पास असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.




 पदाचे नाव : संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट

पदासाठी 

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण 

शुल्क : शुल्क नाही

परीक्षा फी : कोणतीही फी नाही

पगार : 7,000/- रुपये ते 8,050/- रुपये.


नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) या ठिकाणी

अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने कर्ज सादर करणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल


अधिकृत संकेतस्थळ :-

https://kaushalya.mahaswayam.gov.in/


भरतीची जाहिरात :-

येथे पहा 


Online Apply :-

अर्ज करण्यासाठी येथे पहा


Post a Comment

0 Comments