mpsc questions pdf || MPSC Question Papers with Answers PDF [2010-2021]

Mpsc questions pdf MPSC Question Papers with Answers PDF [2010-2021]


MPSC Question Papers with Answer, MPSC Group A and B आणि Group C अश्या विविध पदांसाठी राज्य नागरी सेवा परीक्षा म्हणजेच State civil Services exam Conduct करत असते. या लेखात, MPSC previous year Question paper and answer keys दोन्ही दिलेले आहे. तसेच या प्रश्नांची pdf file शेवटी आम्ही दिलेली आहे. download बटनावर क्लिक करून save करू शकता.

काळविटांसाठी....... हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहे ?
उत्तर - देऊळगाव रेहेकुरी

औरंगाबाद येथील...... या ठिकाणी वन्यप्राणी अभयारण्य आहे?
 उत्तर - गवताळा

महाराष्ट्र पठारावर .......प्रकारची जंगले आढळतात ?
उत्तर - पानझडी [Apo 2010]

चांदोली राष्ट्रीय उद्यान..... जिल्ह्यात आहे?
 उत्तर - सांगली 

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नागझिरा अभयारण्य आहे ? [Mes 2010]
उत्तर-  भंडारा

MPSC Question Papers with Answer Key PDF MPSC previous year question paper and answer keys 2006 -2021

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जंगले कोणत्या जिल्ह्यात आहेत ? [ Dedcet 2010]
उत्तर - गडचिरोली

पश्चिम बंगाल मध्ये गडगडाटी वादळ ......यांना म्हणतात ?
उत्तर - काल बैसाखी [Sa 2009]

ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात आहे?
 उत्तर- चंद्रपूर [psam 2009]

वनक्षेत्राच्या उतरत्या क्रमानुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रम योग्य आहे?
 उत्तर - गडचिरोली,अमरावती,ठाणे,चंद्रपुर [psam 2008]

केंद्रीय मगरमच्छ प्रजनन व व्यवस्थापन प्रकल्प राज्यात आहे ? [Mfs 2007]
उत्तर - ओरिसा

भारतातील खालीलपैकी कोणता भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ? [AIMV 2004]
उत्तर - महाराष्ट्राचे पठार

भूमध्यसागरी हवामान प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणते ?
उत्तर - फळे व फुले [AO 2002]

कोकणामध्ये...... प्रकारची मृदा आढळते ?
उत्तर - जांभी

Where are tea and coffee both grown in India? [Asee 2010]
 answer - Southern India

Which of the following districts has the least (minimum) area under platinum farming?
(Asee 2010)
Answer - hingoli

Which state of India has the largest buffalo population? 
 answer - Uttar Pradesh

महाराष्ट्रातील कोणत्या एका प्रशासकीय विभागात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक आहे ? [Psim 2004]
उत्तर - औरंगाबाद

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळी सर्वात जास्त पाऊस पडतो ?
उत्तर - आंबोली

भारतातील पहिले मयूर अभयारण्य .......येथे आहे?
 उत्तर - महाराष्ट्र [AIMV 2004]

लॅप्स रेट हे कशाचे मोजमाप करण्याचे परिमाण आहे ?
उत्तर - हवेचे तापमान 

उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त प्रदेश ......आहे ?
उत्तर - धुळे

........ही नदी लडाख पर्वत रंग आणि झान्स्कर पर्वतरांग यांच्यामधून वाहते ?
उत्तर - सिंधू

महानदी व सुवर्णरेखा या नद्यांच्या मधुन वाहणाऱ्या नदीचे नाव .......आहे ?
उत्तर - ब्राह्मणी

महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे खोरे...... हे आहे ?उत्तर - गोदावरी

सरदार सरोवर धरण .........या नदीवर आहे?
 उत्तर - नर्मदा

खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते ?
 उत्तर - कावेरी

नर्मदा व तापी नद्यांच्या खोऱ्या दरम्यान आढळणारी पर्वतरांग कोणती ?
उत्तर - सातपुडा

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे (ILO) मुख्यालय येथे आहे ?उत्तर - जिनिव्हा [SWO 2006]

वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर - औरंगाबाद

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ? 
उत्तर - नागपूर

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ या संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
 उत्तर - पुणे

Police bharti and mpsc related Post a Comment

2 Comments

Thanks for comment..