General Knowledge in Marathi 2020 PDF (जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी PDF Download)
Mpsc, राज्यसेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्यसेवक, zp , तसेच राज्यशासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे 50 प्रश्न pdf स्वरूपात. डाउनलोड करा.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी PDF Download |
1. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?
उत्तर- डेसिबल
2. नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कार रेसिंग
3. खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर - मध्य प्रदेश
4. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे?
उत्तर- 400016
5. लांब उडी चा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे?
उत्तर- माईक पोवेल
6. कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे?
उत्तर - तेरेखोल
7. "खडा टाकने" या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
उत्तर - अंदाज घेणे
8. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - सिंधुदुर्ग
9. जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?
उत्तर - इजिप्त
10. जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
11. मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
उत्तर - बंदी
12. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते
उत्तर- आय एम एफ (IMF)
13. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?
उत्तर - गटविकास अधिकारी
14. मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?
उत्तर - तीन
15. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर - मोडक सागर
16. भारताचा एल्विस प्रेसले म्हणून ओळखला जाणारा सिनेअभिनेता कोन?
उत्तर- शम्मी कपूर
17. दिन- ए -इलाही हे काय आहे?
उत्तर - अकबराने स्थापन केलेला पंथ
18. एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- बराक ओबामा
19. पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो?
उत्तर - पृथ्वीची परिवलन गती
20 . तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
उत्तर - आनन
21. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा
22. महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?
उत्तर - गोंदिया
23. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर - उच्छवास
24. शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?
उत्तर - कायम टिकणारी
25. "जाया" शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
उत्तर - पत्नी
पोलीस भरती प्रश्न
26. दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ?
उत्तर - दुआब
27. पितक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?
उत्तर - तेलबिया
28. KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा?
उत्तर - know your customer
29. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
उत्तर - नागपूर
30. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
उत्तर - गर्भ श्रीमंत असणे
31. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर - 35
32. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?
उत्तर - इलेक्ट्रॉन्स
33. "टू दी लास्ट बुलेट" हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
उत्तर - अशोक कामटे
34. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण इतके आहे?
उत्तर - 2 : 3
35. जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?
उत्तर - गठ्ठा
36. बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?
उत्तर - प्यादे
37. खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?
उत्तर - अंगुलीमुद्रा
38. "बलसाड" हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- गुजरात
39. विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात?
उत्तर - एंपियर
40. महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला?
उत्तर - लोकमान्य टिळक
41. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?
उत्तर - लोणार
42. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…... म्हणून ओळखला जातो?
उत्तर - अरबी समुद्र
43. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर - 1 एप्रिल 1935
44. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
उत्तर - रेडिओ
45. महाराष्ट्र राज्यात" महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम" पहिल्यांदा कधी राबवली गेली ?
उत्तर - 2007
46. "दादासाहेब फाळके" पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
उत्तर - चित्रपट
47. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर - पुणे
48. कुफरी ,चंद्रमुखी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
उत्तर - मिरची
49. "ड्युस" हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?
उत्तर - बॅडमिंटन
50. "टच स्क्रीन मॉनिटर" खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?
उत्तर - इनपुट-आउटपुट डिवाइस
......................................................................................................................................................................
अशाच प्रश्नांसाठी आपल्या www.gkspmpsc.com ब्लॉगला भेट देत राहा. तसेच पीडीएफ स्वरूपात 50 प्रश्न डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड बटनावर क्लिक करा
......................................................................................................................................................................
You may also Like :- 50 Gk Question With PDF file.
1 Comments
छान
ReplyDeleteThanks for comment..