50 Gk Question With Answer/ Gk Question in marathi/ Current gk in Marathi/ Mpsc Question With Answer/ Police bharti Question

(Important 50 Questions to Ask in All Competition Exams)

50 Gk Question With Answer,Gk Question in marathi, Maharashtra Police bharti Current gk in Marathi, Mpsc Question With Answer, Police bharti Question, 2019-20 Police bharti question And Answer. Latest current gk Question and Answer

Police bharti - Mpsc - Zp exam

--सामान्यज्ञानावर आधारित 50 प्रश्न--

१) ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आहे ?

Answer --- स्थितांबर


२) भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते ?

Answer --- गुजरात समाचार


३) 'हिंदी विद्यापीठ' कोठे आहे ?

Answer --- वर्धा


४) मिली हि प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते ?

Answer --- दादरा नगर हवेली


५) पांढऱ्या रक्तपेशींचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो ?

Answer --- यकृत


६) रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

Answer --- सातारा


७) पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

Answer --- नागपूर


८) बांग्लादेशाच्या संसद ग्रहास काय म्हंटले जाते ?

Answer --- जातीय संसद


९) जो पदार्थ द्रवात विरघळतो त्यास काय म्हटले जाते ?

Answer --- द्राव्य



१०) कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?

Answer --- उल्हास


११) कोकणचे हवामान कशाप्रकारचे असते ?

Answer --- सम



१२) सोडियम क्लोराईड म्हणजेच ?

Answer --- मीठ (Nacl)



१३) भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

Answer --- राजस्थान



१४) इस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली ?

Answer --- राणी एलिझाबेथ



१५) विद्युत धारेचे एकक कोणते आहे ?

Answer --- Ampier



१६) प्रकाश पदुकोन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Answer --- Badminton



१७) अटाकामा वाळवंट कोठे आहे ?

Answer --- द.अमेरिका



१८) कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात ?

Answer --- शिवाजी सागर



१९) महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम कधी मंजूर झाला ?

Answer --- १९६७



२०) 'खेतान कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Answer --- बुद्धिबळ



२१) 'बॉम्बे हाय' हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?

Answer --- खनिज तेल



२२) 'अझलमशाह कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Answer --- हॉकी



२३ ) 'पांडुरंग महादेव बापट' यांचे टोपण नाव कोणते ?

Answer --- सेनापती



२४) 'हापकीन इन्स्टिट्यूट' कोठे आहे ?

Answer --- मुंबई



२५) कोणास 'इंटरनेट चे जनक' असे संबोधतात ?

Answer --- हिंटन सर्फ



२६) 'डेविस चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

Answer --- टेनिस



२७) 'सुवर्ण महोत्सव' किती वर्षांनी साजरा केला जातो ?

Answer --- ५० वर्ष



२८) हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो ?

Answer --- ६० वर्ष



२९) 'अमृत महोत्सव' किती वर्षांनी साजरा केला जातो ?

Answer --- ७५ वर्ष



30) आर्यभट्ट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

Answer --- खगोलशास्त्र



३१) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

Answer --- नाशिक



३२) 'एअर इंडिया' ची स्थापना कधी झाली ?

Answer --- १९५३ ला



३३) रक्तामध्ये किती टक्के पाणी असते ?

Answer --- ९० टक्के



३४) रक्तगटाचे प्रकार किती आहेत ?

Answer--- ४



३५) संतकवी श्री सोपानदेव महाराजांची समाधी कोठे आहे ?


Answer --- सासवड



३६) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

Answer --- कोल्हापूर




३७) कोणत्या समाजसुधारकास "मंडइचे कुलगुरू" असे म्हणतात ?

Answer --- लोकमान्य टिळक



३८) 'लिंगराज मंदिर' कोणत्या ठिकाणी आहे ?

Answer --- भुवनेश्वर (ओरिसा )



३९) 'अल हिलाल' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

Answer --- मौलाना आझाद


४०) पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे ?

Answer --- राकेश शर्मा



४१) विजेच्या दिव्यात कोणता धातू वापरला जातो ?

Answer --- Tangastan



४२) अल्कोहोल या पदार्थाचा गोठ्नांक किती असतो ?

Answer --- ११७



४३) अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

Answer--- बेसबॉल



४४) ७ एप्रिल हा दिवस काय म्हणून पाळला जातो ?

Answer --- जागतिक आरोग्य दिन



४५) भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?

Answer --- बंगलोर


४६) 'बीबी का मकबरा' हे कोणत्या ठिकाणी आहे ?

Answer --- औरंगाबाद


४७) चांदबीबी का महल हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे ?

Answer --- अहमदनगर


४८) बनारस हिंदू विद्यापिठाचे संस्थापक कोण आहेत ?

Answer --- पं. मदनमोहन मालवीय



४९) कळसुबाई हे शिखर कोणत्या राज्यात आहे ?

Answer --- महाराष्ट्र



५०) कोरकू हि आदिवासी जमात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यात आढळते ?

Answer --- अमरावती


you may also like : Police bharti 2020
                                     
Friends, there is no doubt that you will definitely find these questions useful in competitive exams. Visit the blog daily for important questions like this,and share it with friends as well.

Like & Share 👍














Post a Comment

1 Comments

Thanks for comment..